Photo Credit; instagram

Arrow

इम्रान हाश्मीच्या 'या' हिरोईनने बिकनीवर कॅरी केला महागडा स्कार्फ, किंमत..

Photo Credit; instagram

Arrow

36 वर्षीय अभिनेत्री सोनल चौहानचा नुकताच वाढदिवस झाला. हा खास दिवस एन्जॉय करण्यासाठी सोनल सुट्टीवर गेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते, पण ती चित्रपटांमधून गायब असल्याचे दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

सोनलने तिच्या वाढदिवसानिमित्त स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती बिकिनीमध्ये दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

सोनलचा हा बॅकसाइड फोटो आहे ज्यामध्ये ती बिकिनी घातलून तिचा स्कार्फ फ्लाँट करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोनलचा हा स्कार्फ ख्रिश्चन डियॉर या महागड्या ब्रँडचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या स्कार्फची किंमत 490 डॉलर्स म्हणजेच 40 हजारांपेक्षा जास्त असल्याचे मिळालेल्या माहितीतून समजते.

Photo Credit; instagram

Arrow

या किंमतीत कोणताही सामान्य माणूस सोन्याचे दागिने खरेदी करू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

हे फोटो शेअर करत सोनलने तिच्या चाहत्यांना सांगितले की ती गोव्यात आहे आणि सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Cannes 2023 : सारा अली खानचा लुक बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा