Photo Credit; instagram

Arrow

'या' भारतीय क्रिकेटपटूची पत्नी परदेशी? बहिणीने उघड केलं गुपित

Photo Credit; instagram

Arrow

जया भारद्वाज ही टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची पत्नी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जया भारद्वाज आणि दीपक चहर यांची ओळख त्याची बहीण मालती हिने करून दिली होती.

Photo Credit; instagram

Arrow

मालती आणि जया दोघी मैत्रिणी आहेत. दीपक चहरची बहीण मालती चहर एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पाच महिन्यांच्या ओळखीमध्येच दीपक जयाच्या प्रेमात पडला. IPL 2021 मध्ये दीपकने मालतीला प्रपोज केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

आग्रा येथील रहिवासी असलेल्या दीपक चहरने जून 2022 मध्ये जया भारद्वाजसोबत लग्न केलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नादरम्यान चाहत्यांनी दिपक चहर एका परदेशी मुलीच्या प्रेमात पडल्याचा कमेंट करायला सुरुवात केलेली.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर बहीण मालतीने पोस्ट केलेलं- 'बघा, मला माझी वहिनी सापडली आहे आणि ही मुलगी दिल्लीची आहे, परदेशी नाही.'

Sonia Meena: ...म्हणून 'या' महिला IAS अधिकारीला थरथर कापतात गुन्हेगार

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा