Photo Credit instagram

Arrow

EX पतीच्या नावाचा टॅटू आजही तसाच, अभिनेत्रीने फोटोमध्ये टॅटू केला फ्लॉन्ट

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री समंथा प्रभू नेहमी चर्चेत असते. नुकतीच ती प्रियंका चोप्राच्या 'सिटाडेल' या वेब सीरिजच्या वर्ल्ड प्रीमियरला पोहोचली होती.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी समंथाच्या लूकची प्रशंसा झाली तर, लोकांचे लक्ष तिच्या टॅटूकडेही गेले.

Photo Credit instagram

Arrow

समंथाच्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. पण यापैकी एक खास टॅटू तिचा एक्स पती नागा चैतन्यच्या नावाचा आहे.

Photo Credit instagram

Arrow

'सिटाडेल'च्या प्रीमियरमध्ये तिने काळा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता. यामध्ये तिचा टॅटू फ्लॉन्ट झाला आहे.

Photo Credit instagram

Arrow

समंथाच्या कंबरेवर नागा चैतन्यचे नाव अजूनही गोंदलेले असल्याचे चाहत्यांच्या नजरेत आले. तिने 'चाय' हे नाव गोंदवून घेतले होते. 

Photo Credit instagram

Arrow

साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्यापासून 2021 मध्ये समंथाने घटस्फोट घेतला.

Photo Credit instagram

Arrow

'सिटाडेल'च्या प्रीमियरमध्ये समंधाने कोट्यवधी रूपयांचे दागिने परिधान केले होते.

Photo Credit instagram

Arrow

तिने लक्झरी ह्रॅंड बुल्गारीचा सर्पेटी वाइपर ब्रेस्लेट आणि नेकलेस घातला होता.

Photo Credit instagram

Arrow

समंथा प्रभू 'सिटाडेल'च्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे. या शोमध्ये तिच्यासोबत वरुण धवन दिसणार आहे.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा