Photo Credit; instagram

अभिनेत्री नेहा शर्माचे व्हॅकेशनमधील किलर आणि हॉट फोटोज! बड्या नेत्याची लेक चर्चेत...

Photo Credit; instagram

बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्मा नेहमीच आपल्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

आपल्या बोल्ड व्यक्तीमत्त्वामुळे नेहाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

Photo Credit; instagram

नेहाने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिएतनाम येथील व्हॅकेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये नेहाने हॉट आउटफिट परिधान केल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

नेहाच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने बऱ्याच निसर्गरम्य ठिकाणांचे सुद्धा फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

खरं तर, नेहा ही बिहारच्या भागलपुर येथील काँग्रेसचे माजी आमदार अजीत शर्मा यांची मुलगी आहे.

पुढील वेब स्टोरी

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरचा मेहंदी सोहळा! इंडो-वेस्टर्न लूक पाहिलात का?

इथे क्लिक करा