Photo Credit; instagram

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरचा मेहंदी सोहळा! इंडो-वेस्टर्न लूक पाहिलात का?

Photo Credit; instagram

‘लग्नानंतर होईलंच प्रेम’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनुष्का पिंपुटकर ही लवकरच मेघन जाधव या सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Photo Credit; instagram

नुकताच, अनुष्का पिंपुटकरचा मेहंदी सोहळा पार पडला.

Photo Credit; instagram

अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मेहंदी समारंभाचे फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी छान इंडो-वेस्टर्न लूक कॅरी केला आहे. यावर तिने सिम्पल हेअर एक्सेसरीझसह सुंदर हेअरस्टाइल केल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

अनुष्काच्या मेहंदी समारंभात तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच मेघन सुद्धा उपस्थित होता.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने मेघनसोबतचे देखील काही फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

अनुष्काच्या मेहंदी सोहळ्यातील या फोटोंना आणि तिच्या लूकला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

पुढील वेब स्टोरी

"नऊवारी आणि बरंच काही..." हास्यजत्रा फेम शिवाली परबचा अस्सल मराठमोळा लूक!

इथे क्लिक करा