Photo Credit; instagram

"नऊवारी आणि बरंच काही..." हास्यजत्रा फेम शिवाली परबचा अस्सल मराठमोळा लूक!

Photo Credit; instagram

अभिनेत्री शिवाली परब हिने महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Photo Credit; instagram

शिवाली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून इंस्टाग्रामवर तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

ती नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या लूकमधील फोटोज शेअर करत असते.

Photo Credit; instagram

शिवाली परबने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नऊवारी साडीतील अतिशय सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Photo Credit; instagram

यामध्ये अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा लूक दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

या लूकसाठी शिवालीने गडद हिरव्या रंगाची आणि लाल रंगाचे काठ असलेली सुंदर नऊवारी साडी परिधान केली आहे.

Photo Credit; instagram

या साडीवर तिने गळ्यात छान कमळाचं नक्षीकाम असलेला नेकलेस आणि 'मोहनमाळ' डिझाइन असलेला हार घातला आहे.

Photo Credit; instagram

शिवालीच्या या फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

पुढील वेब स्टोरी

बीचवर मिथिला पालकरचा बोल्ड अवतार! फोटो पाहून क्लीन बोल्डच व्हाल

इथे क्लिक करा