Photo Credit; instagram

अरमान आणि पायलचं रोमॅन्टिक व्हॅकेशन; खाजगी क्षण केले शेअर

Photo Credit; instagram

प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता अरमान मलिक त्याची पहिली बायको पायल मलिकसोबत सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये रोमॅन्टिक क्षण घालवत आहे.

Photo Credit; instagram

अरमानने आपल्या पत्नीसोबतचे व्हेकेशनचे बरेच फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

एका व्हिडीओमध्ये अरमान आपल्या बायकोसोबत लंच एन्जॉय करताना दिसत आहे. पायल-अरमान कालव्याच्या वाहत्या पाण्यात खुर्ची आणि टेबलावर बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही दिसला.

Photo Credit; instagram

एका व्हिडीओमध्ये अरमान आपल्या बायकोसोबत लंच एन्जॉय करताना दिसत आहे. पायल-अरमान कालव्याच्या वाहत्या पाण्यात खुर्ची आणि टेबलावर बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही दिसला.

Photo Credit; instagram

व्हिडिओमध्ये पायल तिच्या नवऱ्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे. अरमानने त्याच्या पहिल्या पत्नीच्या गालावर प्रेमाने Kiss केल्याचं सुद्धा दिसत आहे.

Photo Credit; instagram

पायल देखील तिच्या नवऱ्याला Kiss करताना दिसली. दोघेही नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखे एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसत आहेत.

Photo Credit; instagram

पायल आणि अरमानची जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांची मने जिंकत आहे. पायल आणि तिच्या कुटुंबाला कोणाची वाईट नजर लागू नये, असं देखील चाहते म्हणत आहेत.

Photo Credit; instagram

तसेच, अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका व्हेकेशनच्या या फोटोंमध्ये दिसली नाही.

पुढील वेब स्टोरी

33 वर्षीय अभिनेत्रीला 50 वर्षाच्या काकीचा रोल; वाढलेल्या वजनामुळे 'हे' केलं सहन

इथे क्लिक करा