Photo Credit; instagram

33 वर्षीय अभिनेत्रीला 50 वर्षाच्या काकीचा रोल; वाढलेल्या वजनामुळे 'हे' केलं सहन

Photo Credit; instagram

कुशा कपिलाने कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सुरूवात केली होती आणि आता प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. सध्या, कुशा तिच्या बॉडी ट्रान्फॉर्मेशनमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

Photo Credit; instagram

कुशाने तिचं बरंच वजन कमी केल्यामुळे तिची बॉडी आता टोन्ड दिसत आहे. लोकं तर तिच्या या ट्रान्फॉर्मेशनमुळे तिने ओजेम्पिक घेतलं असल्याचं म्हणत आहेत.

Photo Credit; instagram

नुकताच कुशाने एक व्लॉग शेअर केला आहे. तिने असं वेट ट्रान्फॉर्मेशन कसं केलं हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असल्याचं कुशाने सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

यावर ती म्हणाली, "मला अभिनयात आवड होती. मात्र, माझ्या वजनामुळे मला वयाच्या 33 व्या वर्षी 50 वयाच्या काकीचा रोल मिळत होता. मला याचं खूप वाईट वाटत होतं."

Photo Credit; instagram

"मला एक तरुण अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं, त्यामुळे मी असं वेट ट्रान्फॉर्मेशन केलं. मला वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. "

Photo Credit; instagram

योग्य आहार आणि व्यायामामुळे तिने हे शक्य केलं असल्याचं तिने सांगितलं. बऱ्याच काळानंतर तिची बॉडी टोन्ड झाली असल्याचं सुद्धा ती म्हणाली.

Photo Credit; instagram

ती पुढे असंही म्हणाली, "जेव्हा कोणी माझ्या बॉडीवर कमेंट करतं तेव्हा त्यांना प्रतिसाद देणं मला योग्य वाटत नाही. मी का याचं उत्तर द्यावं? माझं शरीर आहे आणि मी यात आनंदी आहे."

पुढील वेब स्टोरी

साबुदाण्याने झटपट कमी होईल वजन; हा आहे फंडा...

इथे क्लिक करा