Photo Credit; instagram

ऐश्वर्या राय-बच्चनचं पाउट-फ्लाइंग Kiss, नेमकं कोणाला?

Photo Credit; instagram

ऐश्वर्या राय बच्चन तिची मुलगी आराध्यासोबत फ्रेंच रिव्हिएरा येथे गेली आहे. ते दोघेही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी तिथे पोहोचले आहेत.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याला कान्स फेस्टिव्हलमध्ये जाऊन दोन दिवस झाले आहेत. दोन्ही दिवशी तिने कान्सच्या रेड कार्पेट लूकने चाहत्यांना इम्प्रेस केलं आहे.

Photo Credit; instagram

फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेला काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन घातला होता. यासोबतच तिने एक लांब केप घातला होता, ज्यावर भगवद्गीतेतील एक श्लोक लिहिलेला होता.

Photo Credit; instagram

रेड कार्पेटवर चालताना, ऐश्वर्याने पापाराझींसाठी भरपूर पोझ दिल्या. यामध्ये पाउट करत तिने फ्लाइंग Kiss सुद्धा दिल्या. तिचा हा लुक चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

दुसऱ्या दिवशी ऐश्वर्यासोबत आराध्या बच्चनही दिसली. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्या आराध्याचा हात धरून तिला गाडीपर्यंत घेऊन जात असताना दिसली.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याचा पाउट आणि फ्लाइंग Kiss चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. एका चाहत्याने लिहिले - 'परफेक्शन असावं तर ऐश्वर्यासारखं. ती खूप सुंदर दिसत आहे.'

Photo Credit; instagram

कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्ववर्याच्या लुकचे सर्वच चाहते प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत .

पुढील वेब स्टोरी

'प्रोड्यूसर सोबत झोपण्याची डिमांड...' अंकिता लोखंडेनं सांगितला कास्टिंग काउचचा 'तो' किस्सा

इथे क्लिक करा