Photo Credit; instagram

'प्रोड्यूसर सोबत झोपावं लागेल..' अंकिता लोखंडेकडे केलेली घाणेरडी डिमांड

Photo Credit; instagram

अंकिता लोखंडे ही टीव्ही इंडस्ट्री मधली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बरेच हीट शो दिले आहेत. सध्या ती 'लाफ्टर शेफ 2' मध्ये झळकत आहे.

Photo Credit; instagram

अंकिता आता जरी मोठी स्टार असली तरी, तिच्या करिअरच्या या टप्प्यावर पोहोचण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आहे. ती देखील कास्टिंग काउचमधून गेली आहे.

Photo Credit; instagram

अंकिताने 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतीत सांगितलं होतं. तिला साउथ चित्रपटात काम करण्याच्या बहाण्याने कॉम्प्रोमाइज करण्यास सांगितले गेले असल्याचं ती म्हणाली.

Photo Credit; instagram

अंकिताने एका साऊथ चित्रपटासाठी ऑडिशन दिले असल्याचं तिनं सांगितलं. ते ऑडिशन क्लिअर झाल्यानंतर कागदपत्रांवर सही करण्यासाठी आणि साइनिंग अमाउंट घेण्यासाठी त्याला हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं.

Photo Credit; instagram

तेव्हा अंकिता फक्त 19 वर्षांची होती. त्याने अभिनेत्रीला आत बोलावले आणि तिला कॉम्प्रोमाइज करावी लागेल असे सांगितले. ती म्हणाली, "त्यावेळी मी विचारले कसली तडजोड? मला प्रोड्यूसर आणि फाइनेंसरसोबत पार्ट्यांमध्ये जावे लागेल का?"

Photo Credit; instagram

"तो माणूस लगेच म्हणाला- तुला प्रोड्यूसरसोबत झोपावे लागेल. मी त्याला म्हणाले- तुमच्या प्रोड्यूसरला टॅलेंट नाही, तर झोपण्यासाठी एक मुलगी हवी आहे. मी तशी मुलगी नाहीये."

Photo Credit; instagram

त्या व्यक्तीने अंकिताला चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे वचन दिले होते. पण अंकिताने अशा कोणत्याही कराराचा भाग होण्यास नकार दिला होता.

Photo Credit; instagram

त्यावेळी त्यांनी तिला चित्रपट करण्यास नकार दिला. अंकिता म्हणाली, "मी हा अधिकार कोणालाही देऊ इच्छित नाही, जिथे कोणी मला त्याच्यासोबत झोपायला सांगते."

पुढील वेब स्टोरी

किडनी स्टोनच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नका दही, नाहीतर...

इथे क्लिक करा