Photo Credit; instagram

फराह खान 300 कोटींसाठी पती आणि मुलांना सोडणार? म्हणाली...

Photo Credit; instagram

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान तिच्या कूल स्टाइलसाठी ओळखली जाते. ती नुकतीच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आली होती. 

Photo Credit; instagram

फराह अनिल कपूरसोबत शोमध्ये आली होती. दोघांनी एकमेकांना खूप एक्सपोज केलं. कपिलने फराहला अनेक रंजक प्रश्नही विचारले.

Photo Credit; instagram

कपिलने शोमध्ये फराहला विचारलं,'जर कोणी चुकून तुझ्या बँक अकाउंटमध्ये 300 कोटी रुपये ट्रान्सफर केले तर तू काय करशील?'

Photo Credit; instagram

यावर फराह हसत म्हणाली, 'मी रिटायर होऊन माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सोडून जाईन.' 

Photo Credit; instagram

फराहच्या वक्तव्यावर अर्चना पूरण सिंह म्हणाली, 'मला वाटतं तू तुझ्या मुलांना सोडणार नाहीस. पण नवऱ्याला सोडशील.'

Photo Credit; instagram

अर्चना पुढे म्हणाली, 'तुला तुझ्या मुलांसोबत 300 कोटींचा आनंद घेतला पाहिजे.' पण अर्चनाला अडवत फराह म्हणाली, 'त्यांच्यासोबत काय मजा येईल? मी टॉम क्रूझकडे जाईन.'

Photo Credit; instagram

यावर अर्चना फराहला चिडवत म्हणते, 'अच्छा दुसरा प्लॅन तयार आहे.' 

Photo Credit; instagram

द कपिल शर्मा शोचा अनकट एपिसोड यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला इतर मनोरंजक किस्से बघायला मिळतील.

Photo Credit; instagram

फराह खानने शिरीष कुंदरसोबत 2004 मध्ये लग्न केले. तिला 3 मुलं आहेत. कुटुंबासोबत ती आनंदी जीवन जगतेय.

पुढील वेब स्टोरी

ऐश्वर्या रायचा 'हा' ग्लॅमरस लुक याआधी कधीच पाहिला नसेल!

इथे क्लिक करा