Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीने एकाच व्यक्तीसोबत 4 वेळा केलं लग्न, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

९० च्या दशकातील लोकप्रिय टीव्ही शो 'शरारत' मधील जिया म्हणजेच श्रुती सेठ आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्रुती सेठने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली, त्यानंतर तिने अभिनयात हात आजमावला.

Photo Credit; instagram

Arrow

2003 मध्ये सुरू झालेल्या 'शरारत' या मॅजिकल शोने श्रुती सेठ घराघरात प्रसिद्ध झाली.

Photo Credit; instagram

Arrow

या शोमध्ये मुख्य भूमिकेतून श्रुती प्रसिद्धीच्या झोतात आली. 

Photo Credit; instagram

Arrow

श्रुतीने आमिर खानचा 'फना' चित्रपट आणि रणबीर कपूरचा 'राजनीती' सारख्या चित्रपटांमध्ये साईड रोल्स केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, याआधीच टीव्ही मालिकांमुळे हिट ठरलेली श्रुती आज लाइमलाइटपासून दूर आहे आणि आता तिचा लूकही खूप बदलला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीरसोबत राजनीती चित्रपटात दिसलेल्या या अभिनेत्रीने एकाच व्यक्तीसोबत 4 वेळा लग्न केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्रुतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर तिने 2010 मध्ये दिग्दर्शक दानिश अस्लमसोबत लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर दोघांनी एकाच पद्धतीने नाही तर चार वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

श्रुती आणि दानिश यांनी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने, हिंदू रितीरिवाजानुसार, मुस्लिम रितीरिवाजांनुसार आणि नंतर कोर्ट मॅरेज.

IPS अर्चित चंदक यांचे पत्नीसोबतचे 10 रोमँटिक Photoसचिन तेंडुलकर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा