Photo Credit; instagram

प्रसिद्ध फुटबॉलरच्या Ex पत्नीने शेअर केले चक्क टॉपलेस फोटो!

Photo Credit; instagram

मॉडेल आणि सोशल मीडियावर इंफ्लुएन्सर कॅथी हमल्स नेहमीच चर्चेत असते. आता तिचे टॉपलेस फोटो प्रचंड चर्चेत आले आहेत.

Photo Credit; instagram

टॉपलेस पोज दिल्याबद्दल चाहत्यांनी कॅथी हमल्सवर टीका केली. या टीकेनंतर कॅथीने तिची पोस्ट डिलीट केली.

Photo Credit; instagram

कॅथीने टॉपलेस होत हातात कुकबुक घेऊन फोटो शेअर केला. चार वर्षांपूर्वी कॅथीने मुलांसाठी कुकबुक लिहिले होते.

Photo Credit; instagram

तिने लिहिले, 'मला याकडे लक्ष वेधायचे आहे. मी वर्षानुवर्षे शुगर-फ्री डाएट फॉलो करत आहे आणि माझ्या मुलाला हेल्दी डाएट मिळेल याची खात्रीही करते. अनेकंना याची माहिती नसते.'

Photo Credit; instagram

कॅथीने 2015 मध्ये जर्मन स्टार फुटबॉलरह मॅट्स हमेल्सशी लग्न केले. दोघेही 2018 मध्ये एका मुलाचे पालक झाले.

Photo Credit; instagram

पण 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. कॅथीचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास 6.89 लाख फॉलोअर्स आहेत.

पुढील वेब स्टोरी

चांगलं नशीब घेऊन जीवन जगतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा