Photo Credit; instagram

काश्मिरमध्ये Sara Tendulkar करतेय खूप सारा एन्जॉय! पाहिलेत का फोटो?

Photo Credit; instagram

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

सारा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे.

Photo Credit; instagram

ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते, जे व्हायरलही होतात.

Photo Credit; instagram

सध्या सारा तेंडुलकर वडील सचिनसोबत काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटत आहे.

Photo Credit; instagram

तिचे काश्मीरमधील कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद लुटतानाचे फोटोही समोर आले आहेत.

Photo Credit; instagram

हे फोटो साराने नाही तर सचिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.  

Photo Credit; instagram

यावेळी सचिनसोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर दिसत आहेत.

Photo Credit; instagram

फोटोंमध्ये सचिन आपल्या कुटुंबासह बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसतोय. 'पहलगाममध्ये आमचा पहिला हिमवर्षाव' असं त्याने कॅप्शनही लिहिलं आहे. 

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाच्या लोकांना प्रेमात नेहमीच मिळतो धोका!

इथे क्लिक करा