Photo Credit; instagram

Arrow

Ghoomar: सोनाली बेंद्रेचा एकच फटका अन् अभिषेक बच्चन खुर्चीवरून खालीच पडला!

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट प्रदर्शित झालाय. चित्रपटात त्याने एका मद्यपीची भूमिका साकारली. ज्याचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक मैत्रीण सोनाली बेंद्रेच्या शो इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर पोहोचला. ज्याचा मजेशीर VIDEO समोर आलाय.

VIDEO Credit; instagram

Arrow

VIDEOमध्ये दोघे भजी खात आहेत. अभिषेक सोनालीला मस्करीत अनेकदा मारतो. पण जेव्हा सोनाली मारते तेव्हा एका फटक्यातच अभिषेक खाली पडतो.

PHOTO Credit; instagram

Arrow

सोनाली आणि अभिषेकचा हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. हे पाहून चाहत्यांना हसू आवरत नाही. 

PHOTO Credit; instagram

Arrow

अभिषेक बच्चन आणि सोनाली बेंद्रे हे जुने मित्र आहेत. सोनालीने 'घूमर' चित्रपटासाठी तिच्या जिवलग मित्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

PHOTO Credit; instagram

Arrow

अभिनेत्री सैयामी खेर 'घूमर'मध्ये अभिषेक बच्चनसोबत दिसली आहे. सैयामी एका क्रिकेटरच्या भूमिकेत आहे जिला अपघातात हात गमवावा लागतो. 

PHOTO Credit; instagram

Arrow

या चित्रपटाला खूप चांगले प्रतिसाद मिळाले आहेत आणि चाहत्यांनी अभिषेक बच्चनच्या कामाचे कौतुक केले आहे.

Palak Tiwari: पिझ्झा-बर्गर खाऊनही पलक कशी ठेवते फिगर मेन्टेन?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा