Photo Credit; instagram
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
Photo Credit; instagram
बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड लुकसाठी प्रचंड ओळखली जाते.
Photo Credit; instagram
दिशा अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
Photo Credit; instagram
नुकतेच दिशाने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने मरून रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
Photo Credit; instagram
दिशाचा हा बॅकलेस ड्रेस समोरून खूपच फ्लॉलेस दिसतोय ज्यामध्ये दिशाची कर्वी बोल्ड फिगर दिसते.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने हा लुक हाय हील्स आणि न्यूड शेड मेकअपसह कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
यासोबतच तिने आपले केस थोडेसे कुरळे करून मोकळे सोडले आहेत.
Photo Credit; instagram
दिशा पटानी फोटोंसाठी किलर पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो चाहते प्रचंड शेअर करत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'हाउज द जोश...'; मधासोबत या 2 गोष्टी खाऊन मिळेल तुफानी ऊर्जा!
इथे क्लिक करा
Related Stories
Suraj Chavan: हेच 'ते' 5 डायलॉग ज्यामुळे सूरज झालाय फेमस!
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!