Photo Credit: instagram

ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!

Photo Credit: instagram

श्रुती मराठे ही मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती आणि मॉडेल आहे. 

Photo Credit: instagram

तिने मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले असून, तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

Photo Credit: instagram

श्रुती ही तिच्या फॅशनेबल लूक यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या बोल्ड अदाही नेहमी पाहायला मिळतात.

Photo Credit: instagram

तिचे खरे नाव श्रुती मराठे आहे, परंतु दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती श्रुती प्रकाश  नावाने ओळखली जाते. 

Photo Credit: instagram

श्रुतीने तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2008 मध्ये तमिळ चित्रपट ‘इंदिरा विजहा’ मधून केली होती.

Photo Credit: instagram

तमिळ चित्रपट ‘गुरु शिष्यन’ (2010) मधील तिच्या बिकिनी सीनमुळे ती चर्चेत आली होती.

Photo Credit: instagram

मराठी चित्रपटसृष्टीत श्रुतीने 2008 साली ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

Photo Credit: instagram

श्रुतीला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ (2012) या मालिकेमुळे. या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली.

Photo Credit: instagram

अभिनयाबरोबरच श्रुतीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. ती ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची निर्माती आहे.

Photo Credit: instagram

ती तिच्या फोटोशूट आणि फॅशनेबल आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या मोनोकीनीमधील फोटोशूट्स शेअर केले.

पुढील वेब स्टोरी

मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!

इथे क्लिक करा