Photo Credit; instagram
महाआरतीनंतर Radhika Merchant ची ग्रँड एन्ट्री! पाहा इनसाइड फोटो
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचा शेवटचा दिवस अविस्मरणीय ठरला. दोघांचा हस्ताक्षर समारंभ 3 मार्च रोजी होता.
Photo Credit; instagram
राधिकाने पेस्टल गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर अनंत अंबानी लाइट ग्रीन कलरच्या शेरवानीमध्ये दिसत होते.
Photo Credit; instagram
यावेळी हस्ताक्षर समारंभाचे इनसाइड फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये राधिकाच्या ग्रँड एंट्री दिसत आहे.
Photo Credit; instagram
अनंत राधिकाची वाट पाहत होते. राधिका येताच गाणं सुरू झालं, व्हिडीओमध्ये ते थोडे भावूक होतानाही दिसले.
Photo Credit; viral bhayani
'देखा तेन्नू पहली-पहली...'वर नाचत राधिका स्टेजवर आली. अनंतने राधिकाचा हात धरून तिला स्टेजवर नेले.
Photo Credit; instagram
हस्ताक्षर समारंभाच्या आधी, महाआरती झाली, जिथे मंत्रांचा जप केला गेला.
Photo Credit; instagram
अनेक लोक मंचावर उभे राहून मंत्र पठण करत होते. मंचाजवळ उपस्थित महिला हातात मोठे ताट घेऊन आरती करताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांचा लाडका मुलगा अनंत अंबानीसाठी आयोजित केलेला हा उत्सव खरोखरच अप्रतिम होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Aaradhya bachchan चा न्यू लुक, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!
इथे क्लिक करा
Related Stories
आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?