Photo Credit; instagram

Arrow

Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे?

Photo Credit; instagram

Arrow

बी आर चापडा यांच्या दिग्दर्शनाखाली बनवलेले महाभारत तुम्हा सर्वांना आठवत असेलच.

Photo Credit; instagram

Arrow

महाभारतमध्ये सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेली व्यक्तिरेखा म्हणजे शकुनी मामाची होती.

Photo Credit; instagram

Arrow

शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांना रातोरात भन्नाट प्रसिद्धी मिळाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची व्यक्तिरेखा साकारली आहे ती खरोखरच कौतुक करण्याची बाब होती. विशेष म्हणजे त्यांचं चालणं.

Photo Credit; instagram

Arrow

'महाभारत'मध्ये गूफी 'शकुनी मामा'च्या भूमिकेत लंगडत चालायचे . सुरुवातीच्या काळात त्यांना हे करणं अवघड होतं, पण हळूहळू सवय झाली.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहीत आहे का गूफी सिरीयलमध्ये लंगडत का चालायचे? खरं तर ही कल्पना गूफी यांचीच होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी बी आर चोप्रा आणि मासूम रझा यांना ही कल्पना दिली. यासोबतच कारणही सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

गुफी यांनी मुलाखतीत सांगितले, 'माझे आजोबा म्हणायचे जो माणूस वाईट असतो, त्याला देव शारीरिक दोष देतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'अशा स्थितीत शकुनी मामाची भूमिका अतिशय नकारात्मक असल्याने मग लंगडत चालताना त्यांनी त्यात वेगळा अँगल टाकला होता, जो नंतर योग्य ठरला.'

Photo Credit; instagram

Arrow

आज (5 जून) गुफी पेंटल यांचे मुंबईत वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

Aditi Rao Hydari : घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा