Photo Credit; instagram

43व्या वर्षाच्या बोल्ड श्वेताचा सोशल मीडियावर कहरच, हे फोटो तर..

Photo Credit; instagram

टेलिव्हिजन क्वीन श्वेता तिवारी वयाच्या 43व्या वर्षीही प्रचंड तरुण दिसत आहे.

Photo Credit; instagram

श्वेताने नुकतंच जे फोटोशूट केलं त्यामधून आपल्याला ते नक्कीच दिसून येईल.

Photo Credit; instagram

श्वेताने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये श्वेता लाल साडीत खूपच बोल्ड दिसत आहे.

Photo Credit; instagram

श्वेताने लाल साडीसोबत हॉल्टर डीप नेक ब्लाउज घातला आहे.

Photo Credit; instagram

यावेळी श्वेताने आपले केस मोकळे सोडले असून तिने हलका मेकअप केला आहे.

Photo Credit; instagram

यासोबतच श्वेताने एक कानात मोठे झुमकेही घातले आहेत. जे ती फोटोमध्ये  हायलाइट देखील करत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत श्वेताचे चाहते तिच्या फोटोंवर बऱ्याच कमेंट करत आहेत.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात प्रचंड रोमँटिक!

इथे क्लिक करा