Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक

Photo Credit instagram

Arrow

टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडी किंग कपिल शर्माची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी सृष्टी रोडे गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरून गायब आहे.

Photo Credit instagram

Arrow

पण, सृष्टी रोडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती बाहेरगावी जात सुट्टी एन्जॉय करताना दिसते.

Photo Credit instagram

Arrow

सध्या सृष्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची मोनोकनी परिधान केली आहे.

Photo Credit instagram

Arrow

न्यूड मेकअप, मोकळे केस आणि फ्रंट कट मोनोकनी परिधान करत सृष्टी स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसत आहे.

Photo Credit instagram

Arrow

सृष्टीच्या या अदेवर चाहतेही फिदा झाले आहेत. तिच्या फिटनेसचं खूप कौतुक केलं जात आहे.

Photo Credit instagram

Arrow

गेल्या वर्षी 2022 मध्ये सृष्टी कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये शेवटची दिसली होती.

Photo Credit instagram

Arrow

कॉमेडी किंग कपिल शर्माची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड म्हणून सृष्टीने लोकांचं मनोरंजन करते.

Photo Credit instagram

Arrow

तसंच, सृष्टी आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असते ते म्हणजे अभिनेत्री रूबीना दिलैकसोबत असलेली तिची मैत्री आहे.

Photo Credit instagram

Arrow

रूबीना आणि सृष्टी नेहमीच सोशल मीडियावर एकत्र रील बनवताना दिसतात.

Photo Credit instagram

Arrow