Photo Credit; instagram

Arrow

राघव-परिणितीच्या साखरपुड्यात 'देसी गर्ल'वरच खिळल्या नजरा, हॉट लुकने...

Photo Credit; instagram

Arrow

राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा यांचा साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन सर्वांसमोर ते जाहीर केले. ते खूप आनंदी होते.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीतीच्या आनंदात सामील होण्यासाठी लाडकी बहीण, देसी गर्ल प्रियांका चोप्राही लंडनहून दिल्लीत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

देसी गर्लने साखरपुड्यासाठी लाईम ग्रीन नोएमी साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांकाने रफल साडीवर मॅचिंग नेकपीस आणि हातात ब्रेसलेट घातले होते. यासह ग्लोइंग मेकअप करत केस मोकळे ठेवले होते.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्यावेळी प्रियांकाच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की ती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्यावेळी प्रियांकाच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की ती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती.

Photo Credit; instagram

Arrow

देसी गर्ल भाऊ सिद्धार्थ चोप्रासोबत चुलत बहीणीच्या साखरपुड्याला पोहोचली होती. देसी लुकमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की सर्वच तिच्या प्रेमात पडले.

Photo Credit; instagram

Arrow

सर्व व्हीआयपी पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रियांका चोप्रा यावेळी लाइमलाइटमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

सर्व व्हीआयपी पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रियांका चोप्रा यावेळी लाइमलाइटमध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

हा दिवस परिणीती आणि राघव यांच्यासाठी खूप खास होता. 

Nita Ambani यांचे आई-वडिल कोण? अंबानी कुटुंबासोबत कसं जुळलं नातं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा