Photo Credit; instagram

Arrow

Kiara Advani कसं ठेवते स्वत:ला मेंटेन? नाश्तात फक्त एवढंच खाते...

Photo Credit; instagram

Arrow

कियारा अडवाणी तिच्या दमदार अभिनयासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री कियारा अडवाणी फिटनेसच्या बाबतीत खूप चर्चेत असते. कारण ती फिटनेस फ्रीक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा तिचे टोन्ड आणि स्लिम शरीर राखण्यासाठी वर्कआउट्सवर लक्ष देते. यासाठी ती जिममध्ये तासनतास वर्कआउट करते. तसंच योगाही करते.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा सकाळी लवकर उठते आणि एक ते दोन तास वर्कआउट आणि वॉकिंग करते.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराला सहसा पुश-अप, पुल-अप, स्क्वॉट्स आणि फंक्शनल ट्रेनिंग करायला आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा तिच्या डाएटबाबत खूप कडक आहे. तिला जंक आणि प्रोसेस्ड फूड खायला अजिबात आवडत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराला नाश्त्यात ओट्स किंवा फळे खायला आवडतात.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराला दुपारच्या जेवणात चपाती, डाळ किंवा चिकन खायला आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

तर कियाराचं डिनर खूप हलकं आणि झटपट असतं, ज्यामध्ये ती फक्त नॉर्मल फूड खाते.

Weight Loss: 'या' टिप्स फॉलो करून नवीन वर्षी व्हा सडपातळ!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा