Photo Credit; instagram
वय 43 अन् दोन मुलांची आई, श्वेता तिवारीच्या ग्लॅमरचं रहस्य काय?
Photo Credit; instagram
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या लुक आणि फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे .
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
2 मुलांची आई आणि 43 वर्षांची असूनही श्वेता अगदी फिट आणि तरूण दिसते.
Photo Credit; instagram
43 वर्षांची श्वेता तिच्या कामासोबतच तिच्या फिटनेसचीही काळजी घेते. ती खूपच ग्लॅमरस आहे.
Photo Credit; instagram
अलिकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर फॅमिली व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
Photo Credit; instagram
तिने तिचा मुलगा रेयांशसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये श्वेताचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अशा-तशा नाही तर, लाखात एक असतात 'या' मूलांकाच्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट