Photo Credit; instagram

Arrow

शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार!

Photo Credit; instagram

Arrow

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ ही अनेकदा चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत हसीन जहाँबद्दल लोकांना अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मोहम्मद शमीसोबत लग्नापूर्वी हसीन जहाँ ही आयपीएलमध्ये चीअरलीडर होती.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान शमी पहिल्या नजरेत हसीन जहाँच्या प्रेमात पडला होता, असे म्हटले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत हसीन जहाँला चीअरलीडर म्हणून किती पगार मिळाला हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे आयपीएल चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी 14 ते 17 हजार रुपये मानधन मिळतं.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत चीअरलीडर म्हणून हसीन जहाँला देखील तेवढाच पगार मिळत असावा असं बोललं जात आहे.

मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा