Arrow
अभिनेता ऋतिक रोशनचा एक फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे.
Arrow
अंबानी कुटुंबियांच्या पार्टीतील हा फोटो असून यात ऋतिकच्या हातात एक लेडीज सॅन्डल दिसून येत आहे.
Arrow
हा सॅन्डल ऋतिकची गर्लफ्रेंड सबा आजादचा होता. दोघांनीही या पार्टीत एकत्र एन्ट्री घेतली होती.
Arrow
या इव्हेंटचा फोटो सबाचे डिजायनर अमित अग्रवाल यांनी इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केले आहेत.
Arrow
चाणाक्ष युजर्सची नजर या फोटोत मागे उभे असलेल्या ऋतिकवर पडली.
Arrow
ऋतिक बॅकग्राऊंडमध्ये कोणाशी तरी बोलत होता. त्याचवेळी त्याचा हातात लेडीज सॅन्डल दिसून आला.
Arrow
ऋतिकच्या याच कृतीने फॅन्सचे ह्रदय जिंकलं असून कमेंटमध्ये फॅन्स ऋतिकच भरभरुन कौतुक करत आहेत.
बेन स्टोक्समुळे लखनऊचे फॅन्स नाराज; बाऊंड्री लाईनवर पकडला जबरदस्त कॅच
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...