Arrow

आयपीएल 2023 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सला 12 रन्सनी हरवलं.

Arrow

या सामन्यात बेन स्टोक्सने कमालीची फिल्डिंग करुन 2 जबरदस्त कॅच पकडले.

Fill in some text

Arrow

बेन स्टोक्सने बाऊंड्री लाईनवर दीपक हुड्डा आणि निकोलस पूरनचा कॅच पकडला.

Arrow

निकोलस पूरनचा कॅच हा या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यावेळी तो 32 रन्सवर खेळत होता.

Arrow

बेन स्टोक्स बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. पण त्याने फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी केली.

Arrow

बेन स्टोक्सने 8 रन्स बनविले तर बॉलिंग करताना 18 रन्स दिल्या.

Arrow

स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने 2023 च्या आयपीएलच्या लिलावात 16.25 कोटी रुपये मोजून खरेदी केलं आहे. 

मुंबईत जगातील सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिसर्चमध्ये खुलासा

पुढील वेब स्टोरी