'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे या अभिनेत्रीचाही दावा
Photo Credit; instagram
प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी नुकतेच शिवाम्बू (स्व मूत्र प्राशन) घेतल्याचं सांगितलं होते.पायाला झालेल्या दुखापतीसाठी त्यांनी स्व मूत्र प्राशन केल्याचं सांगितलं होतं.
Photo Credit; instagram
आता अभिनेत्री आशिकी फेम अनु अग्रवालने एका मुलाखतीत स्व मूत्र प्राशन केल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली की, परेश रावलप्रमाणे मीसुद्धा स्व मूत्र प्राशन केलं आहे.
Photo Credit; instagram
अनुने इंस्टेंट बॉलिवूडसोबत बातचीत करताना खुलास केला की, मी ही युरिन प्राशन केलं आहे .स्व मूत्र प्राशन केल्याने चेहऱ्यांवर तेज येत असल्याचा दावा तिने केला आहे.
Photo Credit; instagram
तिने असंही म्हटलं आहे की, अनेक लोकांना माहीत नाही की, स्व मूत्र प्राशन करण्याला आम्रोली असं म्हणतात.
Photo Credit; instagram
ही हठयोगाची एक मुद्रा आहे, जे मी देखील केलं आहे. याचं महत्त्व खूप आहे. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, संपूर्ण मूत्र प्राशन करायचं नाही.
Photo Credit; instagram
'युरिन पूर्णपणे प्राशन करू नये. युरिन अमृतासारखेच असून वृद्धत्व रोखण्यास मदत करते. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत करते.'
Photo Credit; instagram
'हे आरोग्यासाठी बरंच फायदेशीर असतं. मी स्वत: असं केलं आहे. मी योगाबाबत देखील सजग आहे. कारण मी स्वत: योगा करते.'
Photo Credit; instagram
अनुच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने आशिकी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं. तिच्या पहिलाच चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.पण 1996 नंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!