Arrow

अश्रूंनी का डबडबले  IAS अतहरच्या पत्नीचे डोळे...

Arrow

आयएएस अतहरची दुसरी पत्नीने शेअर केला  डॉ. मेहरीनच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांनी स्वतः तिचा फोटो शेअर केला आहे.

Arrow

आएएस अधिकारी असलेल व श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अतहर आमिर खान यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी दुसरा विवाह केला होता.

Arrow

आयएएस अतहर यांचे दुसरे लग्न श्रीनगरच्या लाल बाजारमधील डॉ. मेहरीन काझी यांच्याबरोबर झाले होते.

Arrow

अतहर यांच्या पत्नी डॉ. मेहरीन काझी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात, त्यांनीच तो फोटो शेअर केला आहे. 

Arrow

डॉ. मेहरीन काझी यांनी 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.

Arrow

मेहरीन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा सूट घातला आहे. त्या ड्रेसमध्ये त्या अगदी खास दिसत आहेत.

Arrow

डॉ. मेहरीन यांनी हातावर आणि पायावर ब्रायडल स्टाईल मेहंदी लावली आहे. ती त्यांना खूप सुंदर दिसते आहे.

Arrow

डॉ. मेहरीन यांनी शेअर केलेल्या फोटोत त्यांच्या हातात चांदी रंगाची पर्स आहे. 

Arrow

मेहरीनने जो फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती एका महिलेला मिठी मारुन रडत आहे. लग्नानंतर निरोपाच्या क्षणी ती रडत आहे.

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा मनमोहक लुक! सर्वांच्याच खिळल्या नजरा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा