Photo Credit; instagram
Arrow
टीना डाबी आणि महाराष्ट्रीय प्रदीप गावंडेंची लव्हस्टोरी
Arrow
IAS टीना डाबी या देशात लोकप्रिय आहेत. कधी पर्सनल लाईफ, तर कधी यशामुळे त्यांची चर्चा होते.
Arrow
टीना डाबी आई झाल्याने चर्चेत आहेत. त्यांच्या आयुष्यातील किस्से पुन्हा लोकांमध्ये गप्पांचा विषय ठरलेत.
Arrow
पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर टीना डाबींनी वयाने 13 वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केले.
Arrow
आयपीएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यामुळे त्यांचं हे लग्न अजूनही चर्चेत आहे.
Arrow
प्रदीप गावंडेंसोबत लग्न का केलं आणि कसं केलं याबद्दल टीना डाबींनी एका मुलाखतीत सांगितलं.
Arrow
टीना डाबी यांची आणि महाराष्ट्रीय प्रदीप गावंडेंची ओळख कोविडच्या काळात झाली होती.
Arrow
दोघेही राजस्थान आरोग्य विभागात कार्यरत होते. सोबत काम करत असताना दोघांची मैत्री झाली.
Arrow
दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
मराठमोळ्या अभिनेत्रीचा ब्लॅक हॉट लुक! पाहताच खिळतील नजरा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर अन् हॉटनेस... समुद्रकिनाऱ्यावर स्मिता गोंदकरचं नवं फोटोशूट! सोशल मीडियावर कहर
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता लग्नाच्या बेडीत... होणारी बायको सुप्रसिद्ध मालिकेतील कलाकार
लाल साडी अन् बॅकलेस ब्लाऊज... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा मोहक लूक
“दीपिका पादुकोणची मिनी व्हर्जन आहे लेक दुआ...” व्हायरल फोटो पाहून चाहते चकित!