Photo Credit; instagram
Arrow
IAS टीना दाबींनी अर्ज केला अन सगळ्यांना कळली 'गुड न्यूज'
Photo Credit; instagram
Arrow
राजस्थानच्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी या गरोदर असल्याची गोड बातमी समोर आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळे टीना दाबी यांनी सरकारला पत्र लिहीत प्रसूती रजेसाठी मागणी केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस टीना दाबी आणि आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांचा गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी विवाह झाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस टीना दाबी यांचे हे दुसरे लग्न आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या गरोदर असूनही त्या जिल्ह्यातील व्यवस्था सांभाळत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आता या गोड बातमीनंतर लवकरच जैसलमेरच्या जिल्हाधिकारी बदलू शकतात.
Photo Credit; instagram
Arrow
मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी नियुक्त होऊ शकतात.
.
टॉर्चरचे आरोप, तुरूंगात गेली… TV मालिकेमधील ‘या’ सूनेची राजकारणात एन्ट्री!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत