Arrow
Tina Dabi : IAS टीना डाबीने मुलासोबत साजरी केली पहिली दिवाळी, पाहा फोटो
Arrow
राजस्थानच्या IAS टीना डाबी यांनी आपल्या मुलासोबत पहिली दिवाळी साजरी केली आहे.
Arrow
टीना डाबीने या संबंधित फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Arrow
या फोटोत टीना डाबींच्या समोर दिवा जळतोय आणि तिचा मुलगा तिच्या मांडीवर झोपलाय.
Arrow
फोटोमध्ये टीना डाबी खूप आनंदी दिसत आहे. या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडतोय.
Arrow
टीना डाबी यांचे पती प्रदीप गावंडे हे देखील IAS आहेत. त्यांच्या मुलाचे नाव निखिल आहे.
Arrow
टीनाने शेअर केलेल्या दिवाळीच्या फोटोमध्ये तिच्यासमोर अनेक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
Arrow
IAS टीना डाबी सध्या प्रसूती रजेवर असून आपल्या मुलासोबत वेळ घालवत आहेत.
Arrow
टीना डाबी याआधी जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आणि डीएम म्हणून कार्यरत होत्या.
Raghav Chadha यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती झाली रोमँटिक, म्हणाली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नीता अंबानीच्या महागड्या हँड-बॅगची किंमत माहितीये? हजारो हिरे अन्..
डीप-नेक गाउनमध्ये करीना कपूरचा मोहक अंदाज... पाहून 'क्लीन बोल्ड'च व्हाल
46 व्या वर्षी राखी सावंत करणार तिसरं लग्न? नेमकं काय म्हणाली?
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश आधीच विवाहित? TV शोवर झाला खुलासा...