Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबींचा लग्नानंतर बदलला लुक, सिंपल आउटफिटमध्ये झाल्या स्पॉट!

Photo Credit; instagram

Arrow

IAS अधिकारी Tina Dabi अनेकदा चर्चेत राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

जैसलमेरच्या डीएम टीना दाबी यावेळी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जैसलमेरच्या डीएम टीना दाबी यांच्या आदेशानुसार 40 एकर जमिनीचे भूमिपूजन पाकिस्तानातून आलेल्या हिंदू विस्थापितांना घरे बनवण्यासाठी करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भूमिपूजनाच्या वेळी डीएम टीना दाबीही पोहोचल्या होत्या. जिथे त्यांचा एक वेगळाच लुक पाहायला मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

टीना दाबींचा सध्याचा फोटो आणि लग्नाचे फोटो पाहता आता त्यांच्या लुकमध्ये मोठा बदल झालेला दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी नेहमी सिंपल लुकमध्ये दिसतात. या फोटोमध्ये त्या चप्पल न घालता लोकांमध्ये बसल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना यांनी यावेळी फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यासह चष्मा घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना यांच्या फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसवर फ्लोरल प्रिंट आहे. त्या खूपच सिंपल आणि सुंदर दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस टीना यांचा हा साधा आउटफिट लुक पाहून सोशल मीडियावर त्यांच्या स्टाइलचे कौतुकही झाले.

Water Supply in Mumbai :  मुंबईकरांनो, पाणी भरून ठेवा, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा