Photo Credit; instagram

Arrow

IAS महिला अधिकारींचा रॅम्पवर जलवा! पाहा Photo

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस अधिकारी रितू सुहास यांनी सीतेचा वेश धारण केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

रेशीम संचालनालय आणि खादी ग्रामोद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लखनौमध्ये फॅशन शोचे आयोजन केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

IAS रितू सुहासने या कार्यक्रमात उत्तर प्रदेशमध्ये बनलेल्या सिल्क आणि खादीच्या भारतीय वस्त्रांना प्रमोट केलं.

Photo Credit; instagram

Arrow

IAS रितू सुहास या पूर्वी मिसेज इंडिया राहिलेल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रितू सुहास २००४ बॅचच्या PCS अधिकारी असून आता IAS झाल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रितू सुहास यांनी उत्तर प्रदेश खादी ग्रामोद्योगला मदत करण्यासाठी कपड्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला.

Photo Credit; instagram

Arrow

रितू सुहास आणि उत्तर प्रदेश कॅडरचे IAS सुहास LY यांचे लग्न २००८ मध्यये झाले आहे.

आलिया ते दीपिका.. Bollywood अभिनेत्रींचं पतीसोबत रोमँटिक दिवाळी सेलिब्रेशन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा