Photo Credit; instagram

Arrow

Animal:रणबीरने प्रायव्हेट पार्टवर केली कमेंट, दिल्या वेदना; डायरेक्टर म्हणाला...

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅनिमलमधील रणबीरच्या पात्राचं टॉक्सिक असं वर्णन करण्यात आलं आहे. चित्रपटात त्याने रश्मिकाच्या प्रायव्हेट पार्टवर भाष्य केलं. इनरवेअर खेचून तिला वेदना दिल्याचं दाखवण्यात आलं.  

Photo Credit; instagram

Arrow

हा सीन प्रेक्षकांच्या फार पसंतीस उतरला नाही. सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, जिथे डायरेक्टर संदीपवर अशा पात्राला ग्लोरिफाय केल्याचे आरोप करण्यात आले. 

Photo Credit; instagram

Arrow

संदीप रेड्डी वंगा याने नुकत्याच एका मुलाखतीत यावर भाष्य केलं. तसंच रणबीरला सपोर्ट करत तो म्हणाला की तो लहान मुलासारखा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

संदीप म्हणाला, 'मी असा कधीच विचार केला नव्हता. हे सर्व मी जाणूनबुजून केलेले नाही. माझ्या चित्रपटांतील महिला पुरोगामी आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'अमेरिकेत राहणाऱ्या महिलांकडे पाहिल्यास त्यांची जीवनशैली काय आहे हे समजेल. त्या किती स्वतंत्र आहेत. त्यांना भारतात यायचे नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'जर तुम्ही तिला विचाराल तर ती स्वत: सांगेल की तिला अमेरिकेत अधिक स्वातंत्र्य मिळते. चित्रपटातही तेच आहे. रश्मिकाला जुळवून घेणे कठीण जात आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या मते, सर्व काही कंट्रोलमध्ये होतं आणि रणबीर रश्मिकाच्या मांडीवर झोपला होता आणि रश्मिका त्याला हाक मारत होती, तो लहान मुलासारखा होता.' 

Photo Credit; instagram

Arrow

संदीप म्हणाला, 'चित्रपटात रश्मिकाने रणबीरला ज्या पद्धतीने हाक मारली, त्यावरून मला असे वाटले की, ती एखाद्या लहान मुलाला हाक मारतेय. रणबीर रश्मिकाच्याच कंट्रोलमध्ये येऊ शकतो हे मी अनेक सीनमधून स्पष्ट केलं आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

अॅनिमलला आता १९ दिवस झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 850 कोटी रुपयांची कमाई केली 

Arbaaz Khan 57व्या वर्षी करणार लग्न, कोण आहे 'ती' मिस्ट्री गर्ल?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा