Photo Credit instagram
Arrow
कपिलच्या पत्नीचा इंटेंस वर्कआउट! फुटला घाम, ओरडली अन्...
Arrow
कॉमेडियन कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी बिंदू म्हणजेच सुमोना चक्रवर्ती हिचा फिटनेस जबरदस्त आहे.
Arrow
फिटनेससाठी सुमोना जिममध्ये तासनतास घाम गाळते. जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे, ज्यात ती इंटेंस वर्कआउट करत आहे.
Arrow
ती सकाळी 6.30 वाजता जिममध्ये पोहोचली आणि वर्कआउट केला. अभिनेत्रीची ही मेहनत पाहून चाहत्यांना प्रेरणा मिळाली.
Arrow
यामध्ये सुमोना पुशअप, डंबेल, स्ट्रेचिंग करते. मग शेवटी ती थकते आणि ओरडत विश्रांती घेते.
Arrow
34 वर्षीय सुमोनाचे फिटनेसप्रती असलेले वेड लोकांना प्रेरणादायी आहे. कमेंट बॉक्समध्ये लोक तिचे कौतुक करतात.
Arrow
पण असे काही लोक आहेत जे तिची खिल्लीही उडवतात. एका यूजरने कमेंट केली, 'मॅडम कपिलला सेटवर मारण्यासाठी हे सर्व करत आहात?'
Arrow
दुसर्याने लिहिले, 'बिंदू, कोणत्या क्षेत्रात आलीस? आता तुझी उंची काही वाढणार नाही.'
Arrow
सुमोना खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. ती तिचे बिकिनी आणि मोनोकिनीमधील फोटो इंस्टावर शेअर करत असते.z
जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई स्थान काय?, तुम्हालाही बसेल धक्का!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?