Photo Credit; instagram

Arrow

आयरा-नुपूर लग्नातच झाले रोमँटिक, सर्वांसमोर liplock

Photo Credit; instagram

Arrow

उदयपूरमध्ये नातेवाईक आणि आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत त्यांनी धडाक्यात लग्न केलं.  

Arrow

आयरा-नुपूर महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करणार असं म्हटलं गेलं होतं, पण त्यांनी ख्रिश्चिन पद्धतीने लग्न केलं.

Arrow

आयराने व्हाईट गाऊन परिधान केला होता. डोक्यावर फुलांचा टियारा लावलेला होता. 

Arrow

ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर आयरा-नुपूरने एकमेकांचं चुंबन घेतलं. त्यावेळी सगळ्यांनी जल्लोष केला.

Arrow

ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर आयरा-नुपूरने एकमेकांचं चुंबन घेतलं. त्यावेळी सगळ्यांनी जल्लोष केला.

Arrow

आयरा-नुपूरचा लग्न विधि सुरू असताना आमिर खान मात्र भावूक झाला होता. लग्नाचे व्हिडीओ, फोटो समारे आलेत. 

गर्लफ्रेंडसोबत रोमान्स, ह्रतिक-सबाचा किस करतानाचा व्हिडीओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा