Photo Credit; instagram

Arrow

Madhuri dixit : डॉक्टर नेने बनणार हिरो, चित्रपटांमध्ये करणार रोमान्स?

Photo Credit; instagram

Arrow

'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ श्रीराम नेने हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

माधुरीने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेनेशी लग्न केले. या कपलला दोन मुलं आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

माधुरी कुठेही गेली तरी तिचे पती श्रीराम नेने तिच्यासोबत सावलीसारखे राहतात. 

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच गोव्यात झालेल्या IFFI 2023 मध्ये माधुरीला भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

या कार्यक्रमात माधुरीसोबत डॉ.श्रीराम नेनेही दिसले. येथे त्यांना विचारण्यात आले की अभिनय क्षेत्रात येण्याचा त्यांचा काही विचार आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

या प्रश्नावर माधुरी म्हणाली, 'ते सर्जन डॉक्टर आहेत. ते खूप वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून येतात.'

Photo Credit; instagram

Arrow

पण माधुरीच्या बोलण्यानंतर डॉ. नेने काही असं बोलले, ज्यानंतर ते ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकतात, असं बोललं जात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

डॉक्टर नेने म्हणाले, 'ओह…अॅक्टिंग…याबद्दल बघू.' आता डॉ. नेने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवतील की नाही, हे वेळ आल्यावर कळेल.

Photo Credit; instagram

Arrow

माधुरी दीक्षितबद्दल सांगायचे तर, सध्या ती OTT प्लॅटफॉर्मवर चाहत्यांची मने जिंकत आहे. 

Weight Loss करायचंय तर खा खजूर, सुटलेलं पोटही हमखास होणार कमी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा