Photo Credit; instagram
स्मृती मंधाना बॉयफ्रेंडसोबत डिनर डेटवर? फोटो होतोय व्हायरल...
Photo Credit; instagram
भारतीय महिला क्रिकेट संघाची धासू फलंदाज स्मृती मंधाना अनेकदा चर्चेत असते.
Photo Credit; instagram
सध्या तिचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यावरून असं म्हटलं जातंय की ती बॉयफ्रेंड पलाश मुच्छलसोबत डिनर डेटवर गेली होती.
Photo Credit; instagram
ही पार्टी इतर कुठे नाही तर, पलाशची बहीण गायिका पलक आणि तिच्या नवऱ्याच्या घरी झाली.
Photo Credit; instagram
पलक मुच्छल आणि स्मृती अनेकदा एकत्र फोटो शेअर करत असतात. त्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
Photo Credit; instagram
स्मृतीचा व्हायरल होणारा फोटो तिनेच शेअर केलेल्या स्टोरीचा आहे ज्याला तिने हॅपी टाइम्स असं कॅप्शन दिलं होतं.
Photo Credit; instagram
पलाश आणि स्मृती गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Anant-Radhika चे ठरले वेडिंग डेस्टिनेशन? खर्च ऐकून बसेल धक्का
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...