Arrow

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही सुंदर आणि सर्वात तरुण अब्जाधीशांच्या वारसांपैकी एक आहे.

Arrow

ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उदयोन्मुख उपकंपनींची संचालक आहे

Arrow

याशिवाय, ईशा एक फॅशनिस्टा आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती अनेक बड्या अभिनेत्रींनाही टक्कर देते

Arrow

ईशा अंबानी 24 एप्रिल 2023 रोजी ग्रेट इंडियन म्युझिकल शोमध्ये सहभागी झाली होती

Arrow

यामध्ये त्याचा साधा पण सुंदर लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Arrow

ईशाने ऑफ-व्हाइट रंगाचा सिल्क कुर्ता परिधान केला होता, ज्यावर गोल्डन जरी वर्क होते.

Arrow

तिने एक साधा स्कॅलॉप, ऑर्गेन्झा दुपट्टा, डायमंडचे कानातले, डेवी मेकअप असा लूक केला होता.

Arrow

दुसऱ्या एका फोटोमध्ये ईशा तिच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे, ती खूप आनंदी दिसत आहे.

..म्हणून मी काही Porn Star होत नाही, प्रसिद्ध गायिका असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा