Photo Credit: Instagram

Arrow

..म्हणून मी काही Porn Star होत नाही, प्रसिद्ध गायिका असं का म्हणाली?

VIDEO: INSTAGRAM

Arrow

'जग घुमेया थारे जैसा ना कोई'ची प्रसिद्ध गायिका नेहा भसीन हिने एक बेधडक विधान केले आहे.

Photo Credit : INSTAGRAM

Arrow

'कोणी म्हटलं म्हणून मी काही पॉर्न स्टार ठरत नाही, मी नेहा भसीनच राहणार आहे.'

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

जे लोक माझ्यावर कमेंट करतात, तेच लोक घरात गुपचूप पॉर्न बघतात.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

नेहा म्हणाली की, आमची प्रणाली नकारात्मक आहे आणि ते महिलाचं उघडं शरीर सहन करू शकत नाहीत.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

नेहा म्हणाली की, मला माझा ड्रेसिंग सेन्स खूप आवडतो आणि मी त्यात खूप आनंदी आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

नेहा भसीनने सांगितले की, मला पॉर्न स्टार्सबद्दल खूप आदर आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

'त्या उघडपणे अल्डट फिल्म उद्योगात काम करतात आणि काहीही लपवत नाही.'

Janhvi Kapoor: हिरवागार ड्रेस पाहून चाहते जान्हवीला म्हणाले, तुला...

पुढील वेब स्टोरी