Photo Credit instagram

Arrow

Janhvi Kapoor: हिरवागार ड्रेस पाहून चाहते जान्हवीला म्हणाले, तुला...

Photo Credit instagram

Arrow

जान्हवी कपूर तिच्या लुक्स आणि स्टाइलसाठी नेहमी ओळखली जाते. कोणताही इव्हेंट असो तिचा स्वॅग काही वेगळाच असतो.

Photo Credit instagram

Arrow

नुकतीच जान्हवी एका मॅगझिन इव्हेंटमध्ये दिसली. ती हिरव्या रंगाच्या लॉन्ग गाउनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती.

Photo Credit instagram

Arrow

पण लोकांना तिच्या ड्रेसचा कटआउट फार आवडला नाही.

Photo Credit instagram

Arrow

जान्हवीचा ड्रेसला मानेपासून पुढच्या बाजूला कट होता आणि कमरेवरही कट्स होते.

Photo Credit instagram

Arrow

यावर जान्हवीने हिरव्या पाचूची अंगठी कॅरी केली होती. कानात हुप्स, कुरळे केस आणि लाइट मेकअप केला होता.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी जान्हवीने पापाराझींना खूप खास पोज दिल्या.

Photo Credit instagram

Arrow

काही यूजर्सनी जान्हवीला या स्टाइलवरून ट्रोल केले. त्यांनी लिहिले, 'माहित नाही तिने आता काय घालायला सुरुवात केली आहे.'

Photo Credit instagram

Arrow

दुसर्‍या युजरने लिहिले, 'असा रिवीलिंग ड्रेस घालून हिला नेमकं सिद्ध काय करायचे आहे?'

पांढरे केस पुन्हा काळे होतील, वैज्ञानिकांचा नवा शोध

पुढील वेब स्टोरी