Photo Credit; instagram

Janhvi Kapoor च्या गळ्यात बॉयफ्रेंडच्या नावाचा नेकलेस, नातं केलं कन्फर्म?

Photo Credit; instagram

जान्हवी कपूर सिंगल नाही आहे. ती शिखर पहाडियाला बऱ्याच वर्षांपासून डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. 

Photo Credit; instagram

आता एका कारणामुळे तिचं नातं ऑफिशियल झालं असल्याचं म्हटलं जात आहे. 

Photo Credit; instagram

बुधवारी (10 मार्च) मुंबईत मैदान या चित्रपटाची स्क्रीनिंग झाली. याचे प्रोड्युसर बोनी कपूर आहेत. यावेळी जान्हवी कपूरही पोहोचली होती.

Photo Credit; instagram

जान्हवी यावेळी व्हाइट प्लेयर्ड पॅन्ट, मॅचिंग टॉप आणि हाय हील्स कॅरी करत बॉस लेडी लुकमध्ये दिसली. मोकले केस आणि ग्लोइंग मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

पण या सर्वात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते जान्हवीच्या नेकलेसने... ज्यावर शिखू असं लिहिलं होतं. 

Photo Credit; instagram

पोज देताना जान्हवीने बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या नावाचा नेकलेस फ्लॉन्ट केला. 

Photo Credit; instagram

जान्हवीच्या या हावभावांनी शिखर आणि तिच्या अफेअरला दुजोरा मिळाला आहे.

Photo Credit; instagram

शिखर पहाडिया हा राजकीय कुटुंबातून आहे. तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. तो स्वत: व्यवसायाने बिझनेसमॅन आहे. 

पुढील वेब स्टोरी

करोडपती बनण्यासाठी Lifestyle मध्ये 'या' गोष्टींचा करा समावेश!

इथे क्लिक करा