Photo Credit; instagram
Arrow
Janhvi Kapoor : बॉयफ्रेंडच्या घराबाहेर दिसली, कॅमेरे बघून लाजली, बघा काय घडलं?
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवी आणि शिखर पहारिया यांच्यातील रिलेशनशिपच्या चर्चा होत असतात.
Arrow
जान्हवी आणि शिखर हे अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यातच आता जान्हवी शिखरच्या घरातून बाहेर पडताना दिसली.
Arrow
जान्हवी कपूर रात्री शिखर पहारिया यांच्या घरातून बाहेर पडली तेव्हा तिला पॅपाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं.
Arrow
फोटोग्राफर्संना बघून जान्हवी कपूर लाजली आणि हसतच तिने हाताने तोंड लपवलं.
Arrow
जान्हवी कपूर नो मेकअप लुकमध्ये होती आणि तिने पिंक कलरचा ड्रेस परिधान केलेला होता.
Arrow
जान्हवी कपूरचे हे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Mrunal Thakur ला कसा पार्टनर हवाय? क्रशचं नाव घेत म्हणाली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!