Photo Credit; instagram
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
Photo Credit; instagram
बॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या स्टाइल आणि फॅशनने सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; instagram
नुकतंच, 'टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जान्हवीने आपल्या रेड कार्पेट लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने यावेळी इंटरनॅशनल ब्रँड Prada च्या 2004 सालातील खास कलेक्शनमधील आउटफिट निवडला.
Photo Credit; instagram
जान्हवीचं आउटफिट डिझायनर मिउशिया Prada च्या 20 वर्षे जुन्या कलेक्शनमधील होता. हे कलेक्शन 1950 च्या दशकातील साडीच्या फॅशन स्टाइलने प्रेरित होतं.
Photo Credit; instagram
जान्हवीने गोल्डन कलरचं सिल्क आउटफिट कॅरी केलं होतं. जुन्या काळातील साडीच्या स्टाइलने जान्हवीने ती परिधान केली होती.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने परिधान केलेल्या स्ट्रॅपलेस टॉपमुळे तिला लूक आणखी ग्लॅमरस वाटत होता. यामध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
हा लूक कम्प्लीट करण्यासाठी जान्हवीने गोल्डन हील्स घातले होते.
Photo Credit; instagram
या आउटफिटवर जान्हवीने सिम्पल ज्वेलरी कॅरी केली होती आणि मिनिमल मेकअप केला होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
इथे क्लिक करा
Related Stories
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...