Arrow
कच्चा बदाम फेम अंजली अरोराचे बिकनीत बोल्ड फोटोशूट
Arrow
अंजली अरोरा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. तिला सोशल मीडिया सेन्सेसेशन देखील म्हणतात.
Arrow
अंजली अरोरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
Arrow
अंजली अरोरा कच्चा बदाम गाण्यावरील डान्समुळे खुप चर्चेत आली. तिला याच गाण्यामुळे ओळखले देखील जाते.
Arrow
अंजली अनेकदा चाहत्यांसाठी व्हिडिओ पोस्ट करत असते.अलीकडेच तिने नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Arrow
अंजलीने ब्लॅक प्रिंटेड बिकिनी टॉप घातला आहे आणि कंबरेवर रंगीत मिनी क्रोशेट स्कर्ट परिधान केलाय.
Arrow
अंजलीने समुद्राच्या किनारी या आऊटफीटमध्ये फोटोशूट केले आहे.
Arrow
अंजलीचे हे फोटो फॅन्सना खुप आवडले आहेत. या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
Arrow
अंजलीच्या अनेक चाहत्यांनी तिला ब्युटीफुल अशी कमेंट केली आहे. अनेकांनी फायर इमोजी शेअऱ केल्या आहेत.
Arrow
अंजली कंगनाच्या लॉक अप आणि खतरो के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.
राधिका आपटे म्हणते,'बोल्ड सीन्स करताना मला लाज वाटत नाही!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Saie Tamhankar: बाईई... सई हा काय प्रकार?, हे फोटो तर...
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?