Photo Credit; instagram

Arrow

राधिका आपटे म्हणते, 'बोल्ड सीन्स करताना मला लाज वाटत नाही!'  

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी शहनाज गिलच्या 'चॅट शो देसी वाइब्स विथ शहनाज गिल' मध्ये गप्पा मारताना दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक राधिका आपटे शहनाजच्या या शोमध्ये नुकतीच दिसली. यावेळी राधिकाने अनेक गोष्टींबद्दल सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

शोमध्ये शहनाजने राधिकाचे कौतुक केले आणि तिला विचारले की ती इतक्या सहजपणे बोल्ड सीन्स कशी करते?

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजच्या प्रश्नावर राधिका आपटे म्हणाली, 'मला असे वाटत नाही की, आपल्याला स्वत:च्या शरीराची लाज बाळगण्याची गरज आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला वाटते ही समाजाची अत्यंत वाईट गोष्ट आहे, जी त्यांनी आपल्यावर टाकली आहे. यामुळे आपल्याला स्वत:च्याच शरीराची लाज वाटते.'

Photo Credit; instagram

Arrow

'हे शरीर घेऊन आपण या जगात येतो. याचा आदर केला पाहिजे. मला कशाचीही लाज वाटत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

राधिका आपटेने असेही सांगितले की, तिच्या आई-वडिलांना तिच्या बोल्ड सीन्स करण्यात कोणतीही अडचण नाही.

Photo Credit; instagram

Arrow

'माझे आई-वडील डॉक्टर आहेत, ते सतत मानवी शरीरासोबत काम करतात.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी माझ्या शरीराचा वापर करून स्वतःला व्यक्त करते. माझ्या पालकांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या कामावर त्यांनी कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. माझ्या कामाचे त्यांनी नेहमीच कौतुक केले. मी स्वतःवर प्रेम करते.' असे राधिका म्हणाली.

आधी मोनेकिनी, नंतर बिकिनी... अभिनेत्री 'या' फॅशन लुकमध्ये कुठे पोहोचली?

पुढील वेब स्टोरी