Photo Credit instagram

Arrow

चुकीचे नाव घेतल्याने चिडली काजोलची लेक, म्हणाली 'माझे नाव न्यासा नाही..'

Arrow

अजय देवगण आणि काजोलची लेक न्यासा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण तिचं नाव आहे.

Arrow

अलीकडेच काजोलची लेक मित्र ओरहान अवत्रामणीसोबत स्पॉट केली गेली होती.

Arrow

न्यासाला पाहताच पापाराझी न्यासा... न्यासा... न्यासा.. असे ओरडू लागले. यावेळी ती हसत कारमध्ये बसली.

Arrow

नंतर ती पापराजींना सांगते की, 'माझे नाव न्यासा नाही, निसा आहे. मग काय, पापाराझींनी त्यांची चूक सुधारली आणि तिला निसा म्हणू लागले.'

Arrow

पापाराझींनी तर त्यांची चूक सुधारली आहे पण, हे समजल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला.

Arrow

आजवर अजय आणि काजोलची मुलगी न्यासा नावाने ओळखली जात होती, पण आता न्यासा तर निसा निघाली.

Arrow

आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या वर्षात न्यासाचे बरोबर नावही कोणी सांगितले नाही. अजय किंवा काजोलने यावर कधीच काही सांगितलं नाही.

Arrow

आता न्यासाचे योग्य नाव माहित झाले, तर आता तिला न्यासा नाही तर निसा म्हणावं लागणार आहे.

इंटिमेट सीन्स दिले, टॉपलेसही झाली; अन् 'तिचे' नशीब चमकले?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा