Photo Credit; instagram
Arrow
"सुधरा नाहीतर...", 'या' सेलिब्रिटींना कंगनाने का दिला इशारा?
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री कंगना राणौतने आता पुन्हा एकदा बॉलिवूड स्टार्सवर निशाणा साधला. याचं कारण म्हणजे, महादेव बेटिंग अॅप.
Photo Credit; instagram
Arrow
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनेक बॉलिवूड स्टार्सना समन्स पाठवले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये रणबीर कपूर, हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, सोनू सूद, टीव्ही अभिनेत्री हिना खान, कपिल शर्मा यांच्या नावांचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
Arrow
महादेव अॅप प्रकरणामुळे ईडी स्कॅनरच्या कक्षेत असलेल्या सेलिब्रिटींचे स्क्रीनशॉट शेअर करून कंगना राणौतने आता सर्व स्टार्सना फटकारले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कंगनाने सांगितले की, या अॅपच्या एंडोर्समेंटसाठी तिला अनेकवेळा संपर्क करण्यात आला, परंतु तिने प्रत्येक वेळी नकार दिला.
Photo Credit; instagram
Arrow
तिने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिलं, ' 1 वर्षाच्या आत, याचं एंडोर्समेंट जवळजवळ ६ वेळा माझ्याकडे आलं.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी ते विकत घेण्यासाठी अनेकदा त्यांनी कोटी रुपयांची ऑफर वाढवली. पण मी नेहमीच नकार दिला.'
Photo Credit; instagram
Arrow
कंगनाने पुढे लिहिलं, 'हा नवा भारत आहे, सुधरा, नाहीतर चांगलंच सुधरवला जाल.'
Photo Credit; instagram
Arrow
कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच चंद्रमुखी 2 मध्ये दिसली होती. ती लवकरच तेजस या चित्रपटात दिसणार आहे.
Stress Management : भविष्य होऊ द्यायचं नसेल उद्ध्वस्त, मग वेळीच करा ''या' गोष्टी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?