Photo Credit; instagram

Arrow

कपिल देव यांनी डान्स करत सर्वांचं लक्ष घेतलं वेधून; Video Viral

Photo Credit; instagram

Arrow

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले.

Photo Credit; instagram

Arrow

या महान सामन्याबद्दल चाहत्यांचा तसेच माजी क्रिकेटपटूंचाही उत्साह खूप वाढला होता.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्याचा आनंद घेण्यासाठी 1983 चे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटू अहमदाबादला पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो सामन्यापूर्वीचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये कपिल देव सोफी चौधरीसोबत 'दिल चोरी सड्डा हो गया' वर डान्स करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Ind vs Aus: रोहित शर्मा बाद होताच पत्नीची 'ती' प्रतिक्रिया व्हायरल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा